Ayurvedaa Amrittulya

Buy Alberto Torresi Goro Brown Boots online at best price in India from ShopClues.com. Get excited offers, read Alberto Torresi Goro Brown Boots reviews & compare prices online. Avail Fast delivery & CoD options across India. Product ID : 150821926
Rs.390 Rs.0

Item is available at 122003Change

  • Shipping Charge: Rs.45
  • Eligible for Cash on Delivery
  • Delivery Between 7 - 9 days
  • 100% Guarantee
  • Easy Returns and Replacement

    You can place a return request within 10 days of order delivery.

    In case of damaged/missing product or empty parcel, the return request should be filed within 2 days of delivery.

    Know More
Product Details:

Ayurvedaa Amrittulya

Key Feature

Brand :   Other

Books Specification

Binding :   Paper Back
Language :   Marathi
Number of Pages :   228

Country Of Origin

Country Of Origin :   India

आपले शरीर व मन आरोग्य संपन्न ठेवणे हाच प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. शरीर, मन व आत्मा यांचा सातत्याने चालू राहणारा क्रियाशील सहयोग म्हणजेच मानवी जीवन. स्वस्थवृत्ताचे व दिनचर्या आणि ऋतुचर्येचे नियम पाळल्याने शरीर सुदृढ व आरोग्यसंपन्न राहते. सद्वृत्ताचे म्हणजेच सदाचाराने पालन केल्याने मन आरोग्यसंपन्न होते. ध्यानाने व योगाने अध्यात्मिक प्रगती होऊन शाश्वत शांती मिळते. 

आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद, आयुष्याचे ज्ञान. ज्या शास्त्रात मानवी आयुष्याला व आरोग्याला उपयुक्त अशी माहिती असेल ते शास्त्र आयुर्वेदातच अंतर्भूत होते. असे प्रत्येक शास्त्र आयुर्वेदाचा अविभाज्य विभाग आहे. असा पूर्वीच्या ऋषी मुनींचा आयुर्वेदाबद्दल विशालदृष्टीकोन होता. अशा दृष्टीकोनातून विचार केल्यास होमिओपॅथी, अॅक्यूपंक्चर, आधुनिक वैद्यकशास्त्र, इलेक्ट्रोथेरपी, नॅचरोपॅथी इत्यादीशास्त्रे आयुर्वेदातच अंतर्भूत आहेत असे ध्यानात येईल. फारतर त्यांना आयुर्वेदाच्या शाखा म्हणता येईल.

More Details

Maximum Retail Price (inclusive of all taxes) :   Rs.0
Product added to cart